Thursday, July 29, 2010

असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ६९ बंधारे व ४४ रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोंघे येथे रस्त्यावर पाणी दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी ही राहिल्याने को

असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ६९ बंधारे व ४४ रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोंघे येथे रस्त्यावर पाणी दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी ही राहिल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद राहिला आहे. त्यामुळे कोल्हापूरचा वैभवाडीशी संफ तटला आहे. निपाणी-राधानगरी मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ९० टक्के भरले आहे

No comments:

Post a Comment